Ashok Pawar
Maharashtra Election 2025 Result
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण अन् विवस्त्र करुन मारहाण! शिरुर मतदारसंघातील धक्कादायक प्रकार
शिरुर विधानसभा मतदारसंघातील धक्कादायक प्रकार
पुणे : शिरुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन त्याला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अशोक पवार याप्रकरणी शिरुर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तसंच अॅड. असीम सरोदे यांनी देखील पत्रकार परिषद घेत याची सविस्तर माहिती दिली.

