Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने अगोदर भाजपने राज्यात लाडकी बहीण योजना राबवली होती. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये देण्यात येतात. एवढंच नाही तर महायुतीने जाहीरनाम्यामध्ये सत्ता आल्यात २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचा फायदा भाजप आणि पर्यायाने महायुतीला झाला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Result: राज्यामध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचं अखेर स्पष्ट झालेलं आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत भाजप १२७ जागांवर आघाडीवर आहे आणि महायुती २१५ जागांवर आघाडीवर आहे. यापूर्वी एवढं स्पष्ट बहुमत युतीला मिळालेलं नव्हतं.