Dada Bhuse Won Malegaon Outer Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत मंत्री दादा भुसेंनी मारली बाजी!
Eknath Shinde Shivsena won Malegaon Outer Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha nikal: मालेगाव शहर व तालुक्यात झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडत पालकमंञ्यांकडून प्रचार
Dada Bhuse Won Malegaon Outer Assembly Election 2024sakal
मालेगाव बाह्यमध्ये तिरंगी मुकाबला पहायला मिळाला. यात मंत्री दादा भुसे यांनी बाजी मारली. अद्वय हिरे यांना शिवसेना शिवसेना (उबाठा) यांनी संधी दिली होती.तर बंडुकाका बच्छाव अपक्ष उभे होते. एकूण १७ उमेदवार रिंगणात होते