Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

Manoj Jarange on Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. यानंतर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन केले आहे. महायुतीने 288 पैकी 230 विधानसभा काबीज केल्या आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर मर्यादित राहिली. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना मोठी गेम चेंजर ठरली. त्याचबरोबर ओबीसी आणि हिंदुत्ववादी मतांच्या एकत्रीकरणाने महायुतीची ताकद वाढवण्याचे काम केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com