
Ballot Paper: सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गाव सध्या चर्चेत आहे. माळशिरस मतदारसंघामध्ये येणाऱ्या या गावामध्ये भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांना एवढी मतं कशी मिळाली? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आणि त्यांना गावात बॅलेट पेपरपर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रशासनाने अशा प्रकारचं मतदान बेकायदेशीर असल्याचं म्हणत त्याला विरोध केला.