MVA Seat Sharing Formula : मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तिसऱ्यांदा बदलणार! थोरात म्हणाले, अजून बेरीज...

यापूर्वी संजय राऊत यांनी 85-85-85 चा फॉर्म्युला जाहीर केला होता, पण त्यात घोळ होता.
MVA
MVAESakal
Updated on

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला शिवसेना नेते संजय राऊत यांनी मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला होता. पण या फॉर्म्युल्यानुसार जागा वाटपांचा घोळ झाल्याचं दिसूनआलं होतं, त्यानंतर आज काँग्रेस नेते बाळासाहेबत थोरात यांनी पुन्हा एक नवीन फॉर्म्युला जाहीर केला आहे. तसंच हा नवा फॉर्म्युला देखील बदलू शकतो असे संकेतही दिले. त्यामुळं मविआच्या जागावाटपांचा घोळ कधी संपणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com