Nagpur East Assembly Election 2024 result
Nagpur East Assembly Election 2024 resultesakal

Krishna Khopde Won Nagpur East Assembly Election: भाजपच्या कृष्णा खोपडेंचा मोठा विजय, शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठेंचा पराभव

BJP Krishna Khopde Won Nagpur East Assembly Election 2024 final result Maharashtra Vidhan Sabha nikal: 2019 मध्ये, नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे कृष्णा पंचम खोपडे यांनी काँग्रेसचे पुरुषोत्तम नागोराव हजारे यांचा 24,017 मतांनी पराभव केला होता.
Published on

महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर पूर्व मतदारसंघात नेहमीच चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. 2019 मध्ये भाजपने ही जागा जिंकली होती, परंतु 2024 च्या निवडणुकीत हा विजय कायम राहील की सत्तांतर होईल, यावर सर्वांचे लक्ष होते. यावर्षीच्या निवडणुकीत नागपूर पूर्वमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळाली.

भाजपकडून पुन्हा एकदा कृष्णा खोपडे हे मैदानात उतरले, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे आणि अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com