

नागपूर : पाच दशकांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ‘रिपब्लिकन पक्ष’ हा जनसंघ, कॉंग्रेस आणि नागविदर्भ चळवळीसमोर ‘गजराज’सारखा उभा होता. सत्ता नव्हती परंतु रिपब्लिकन शक्तीचा प्रभाव होता. पण पुढाऱ्यांनी स्वार्थासाठी रिपाइंला ‘प्रायव्हेट लिमिटेड पार्टी’चे रुप दिले.