
Navapur Assembly Election: नवापूर विधानसभा मतदारसंघात अधिकृत १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत मागील निवडणुकीतील तीन उमेदवारांमध्येच आहे. काँग्रेसचे शिरीष नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत गावित आणि अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्यामध्ये लक्षवेधी लढत आहे.