Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, रोहित पाटलांकडेही मोठी जबाबदारी, एक आमदार गैरहजर
Jayant Patil: शरद पवारांच्या पक्षाचे १० आमदार निवडून आलेले आहेत. परंतु बैठकीसाठी एक आमदार गैरहजर होता. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे बैठकीला हजर नव्हते. मतदारसंघात सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केल्याने संदीप उपस्थित राहू न शकल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं.
Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबईत संपन्न झाली. या बैठकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.