दोन राजकीय घराण्यात पुन्हा अस्तित्वाची लढाई; शंभूराज देसाई-पाटणकरांमध्ये अटीतटीची लढत, देसाई साधणार हॅट्‌ट्रिक?

Patan Assembly Election 2024 : सत्यजितसिंह पाटणकर यांनी शिवस्वराज्य यात्रेचा जंगी कार्यक्रम करून शक्तिप्रदर्शन केले आहे.
Shambhuraj Desai Vs Satyajitsingh Patankar
Shambhuraj Desai Vs Satyajitsingh Patankaresakal
Updated on: 
Summary

मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसेनेची ताकद दुर्लक्ष न करण्याइतपत आहे. त्यामुळे मंत्री देसाईंविरोधात ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमकपणे कार्यरत राहतील, अशी स्थिती आहे.

पाटण : विधानसभा निवडणुकीचे (Patan Assembly Election) बिगुल वाजले आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार असला, तरी पारंपरिक देसाई- पाटणकर या दोन राजकीय घराण्यात पुन्हा एकदा अस्तित्वाच्या लढाईचा संघर्ष होणार आहे. दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागलेले सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Singh Patankar) या वेळी विजयासाठी, तर पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) विकासकामांच्या जोरावर विजयाची हॅट्‌ट्रिक करणार का? याकडे लक्ष लागले असून, ही अटीतटीची लढाई राज्याचे लक्ष वेधून घेणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

shambhuraj desai, cm devendra fadnavis and eknath shinde
Udayanraje Bhosale Supports Dolby Operators
Samrat Nagorao Patankar Award Announced
Shambhuraj Desai
Marathi News Esakal
www.esakal.com