Vidhansabha Election: काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? निवडणुकीआधी प्रदेश प्रभारींनी केली मोठी घोषणा, आघाडी धर्म पाळणार

Mahavikas Aghadi Chief Minister Candidate: विधानसभा निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल.
maharashtra congress cm candidate
maharashtra congress cm candidateesakal
Updated on

नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. काँग्रेस पक्षातील कुणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com