Raosaheb Danve : ईव्हीएम हॅक करुन दाखवा, रावसाहेब दानवेंचे विरोधकांना आव्हान

EVM : भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ईव्हीएमवरुन विरोधकांना आव्हान दिलं आहे.
Raosaheb Danve
Raosaheb Danvesakal
Updated on

विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले मात्र विरोधकां ईव्हीएम हॅक झाल्याची शंका उपस्थित केली. महादेव जानकर यांनी मी स्वतः इंजिनियर असून ते हॅक करता येत, त्यामुळं मला सगळं माहित असल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ईव्हीएमवरुन विरोधकांना आव्हान दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com