Ratnagiri Assembly Election 2024 Results : तब्बल पाचवेळा विधानसभेत जाण्याचा मान! सामंतांनी 41 हजार 473 मतांनी मिळवला विजय

Ratnagiri Assembly Election 2024 Results : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील (Ratnagiri Assembly Constituency) लढत चुरशीची होती.
Ratnagiri Assembly Election 2024 Results
Ratnagiri Assembly Election 2024 Resultsesakal
Updated on

Ratnagiri Assembly Election 2024 Results : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचा विजय झाला आहे. ते 41 हजार 473 मतांनी विजयी झाले आहेत. तब्बल पाच वेळा विधानसभेत जाण्याचा मान त्यांनी मिळवलाय.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील (Ratnagiri Assembly Constituency) लढत चुरशीची होती. चारवेळा विजय प्राप्त करणारे उदय सामंत (Uday Samant) हे शिंदे शिवसेनेकडून, तर मागील निवडणुकीत तीनवेळा पराभूत झालेले बाळ माने (Bal Mane) हे ठाकरे शिवसेनेकडून रिंगणात होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com