Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं
Dadar-Mahim: राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे जवळकीचे संबंध शिवाय दिल्लीमध्ये अमित शाह आणि इतर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी, यावरुन राज ठाकरे भाजपसोबत महायुतीमध्ये जातील, असं वाटत होतं.
Amit Thackeray: मुंबईतल्या माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेने राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना मैदानात उतरवलं आहे. परंतु याच मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.