Sangli Election : कोण कोणाच्या विरोधात लढणार, मैदान कोण मारणार, छुपे रुस्तम कोण? 'या' मतदारसंघात काय स्थिती?

Sangli Assembly Election Politics : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आज अखेर जयंत पाटील यांच्या विरोधातील उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.
Sangli Assembly Election Politics
Sangli Assembly Election Politics esakal
Updated on: 
Summary

शिराळा : आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यावर राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार पक्षाची तर सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक यांच्यावर भाजपची जबाबदारी आहे.

Sangli Assembly Election Politics : विधानसभा निवडणुकीची मंगळवारी (ता. १५) घोषणा झाली. २२ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष रणधुमाळीला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोण कोणाच्या विरोधात लढणार, मैदान कोण मारणार, छुपे रुस्तम कोण, याची उत्सुकता मतदारांना लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला.

Loading content, please wait...