Shahuwadi Assembly Election 2024 Results : पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांत देखील अटीतटीची लढत झाली. महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर (Satyajit Patil Sarudkar) आणि महायुतीकडून जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे हे निवडणुकीला सामोरे गेले. दोघेही तुल्यबळ असल्याने निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती.