Sharad PawarEsakal
Maharashtra Election 2025 Result
Sharad Pawar : महाविकास आघाडीत 288 जागांपैकी 'इतक्या' जागांवर झालं एकमत; शरद पवारांनी जाहीर केला आकडा
Sharad Pawar : ‘‘साताऱ्याबाबत आज काही सांगता येणार नाही. जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील.’’
Summary
''उर्वरित ८८ जागांवर लवकर तोडगा निघेल. त्यासंदर्भात बैठक सुरूच आहे. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करत आहेत.’’
कऱ्हाड : महाविकास आघाडीत समन्वय अत्यंत चांगला आहे. विधानसभेच्या २०० जागांवर आघाडीत (Mahavikas Aghadi) एकमत आहे. उर्वरित जागांसाठी बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. आमच्या पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली.

