Uddhav Thackeray group pledgeESakal
Maharashtra Election 2025 Result
Uddhav Thackeray: नवं गृहनिर्माण धोरण अन् मुलांना मोफत शिक्षण... शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा जाहीर
Assembly Election 2024: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा जाहीर झाला आहे. आता मविआचा जाहीरनामा येणार आहे.
Maharashtra Politics: शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभेच्या दृष्टीने आज वचननामा जाहीर करण्यात आला आहे. आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननाम्याचे अनावरण झाले आहे.
यावेळी अनिल परब, सुभाष देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. क्युआर कोड स्कॅन केल्यावर वचननामा वाचता येणार आहे. याआधी मविआने पंचसुत्री जाहीर केली आहे. लवकरच मविआचा जाहीरनामा येणार आहे.

