arvind sawant
Maharashtra Election 2025 Result
Arvind Sawant: FIR दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हात्रे, शेलारांची आठवण करुन देत म्हणाले, कायदेशीर...
यावेळी शिवसेनेच्या वामन म्हात्रे आणि भाजपच्या आशिष शेलारांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांची त्यांनी आठवण करुन दिली.
मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया देताना त्यांना गंभीर इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे वामन म्हात्रे आणि भाजपचे आशिष शेलार यांची आठवण करुन दिली. तसंच आपण कायदेशीर उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे.

