Jalna : सोशल मीडियावर प्रचाराचा फीव्हर रील्स, व्हिडिओ पोस्टचा होतोय सुळसुळाट, प्रचारदूत नियुक्त...

Jalna : जाहीर सभांना अद्याप प्रारंभ झाला नसला तरी जाहिरातीच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावरील विविध पोस्ट, रील्स यावरून प्रचाराला प्रारंभ झाला आहे.
social media
social mediasakal
Updated on

जाफराबाद : विधानसभा निवडणुका जाहीर होताच निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरू झाली आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवाऱ्या जाहीर होताच सोशल मीडियावर प्रचाराचा फीव्हर वाढताना दिसत आहे. जाहीर सभांना अद्याप प्रारंभ झाला नसला तरी जाहिरातीच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावरील विविध पोस्ट, रील्स यावरून प्रचाराला प्रारंभ झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com