

Uddhav Thackeray Shiv Sena faces massive defeat Kokan : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेने भाजपच्या साथीने भगव्या लाटेवर स्वार होत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा मोठा पराभव केला. नियोजनबद्ध आणि एकसंघ राहून महायुतीने केलेला प्रचार त्यांच्यासाठी ‘गेमचेंजर’ ठरला.