रत्नागिरीत 'वंचित' शड्डू ठोकणार; प्रस्थापितांना शह देण्याची तयारी, आंबेडकर देणार अठरा पगड जातीच्या उमेदवारांना संधी

Prakash Ambedkar : रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण विभागातील विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी प्रस्थापितांविरोधात शड्डू ठोकणार आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkaresakal
Updated on
Summary

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचितच्या दुसऱ्या उमेदवार यादीत दहा मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण विभागातील विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी प्रस्थापितांविरोधात शड्डू ठोकणार आहे. सोशल इंजिनिअरिंगचा (Social Engineering) प्रयोग करणाऱ्या वंचित आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) अठरा पगड जातिधर्माच्या उमेदवारांना संधी दिली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तिन्ही विधानसभेच्या जागांवर उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com