Beed Election Result 2025: बीडमध्ये कधी नव्हे तेच भाजपला आघाडी! तरुण नेत्याचा करिष्मा पण तगडी फाईट सुरु

Beed Nagar Palika Election Result 2025: बीडमध्ये भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे. परंतु घासून लढत होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उर्वरित फेऱ्यांमध्ये बाजी मारण्याची शक्यता आहे.
Beed Nagar Palika Election Result 2025

Nagar Palika Result News

esakal

Updated on

Beed Nagaradhyaksha Result: मागच्या ३०-३५ वर्षांपासून बीडची नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. मात्र यावेळी भाजपच्या उमेदवाराने बीडमध्ये चांगलीच तगडी फाईट दिली. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. ज्योती घुमरे दहाव्या फेरीअखेर २५२३ मतांनी आघाडीवर आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com