

code-of-conduct
esakal
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, नगरपरीषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल, 4 नोव्हेंबरपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. ही संहिता निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शी ठेवण्यासाठी बंधनकारक असते. यानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील.