

NCP (Ajit Pawar group) supporters celebrate after securing major wins in Miraj municipal elections.
sakal
मिरज : मोठ्या चुरशीने लढल्या गेलेल्या महापालिका निवडणुकीत, अगदी शेवटच्या क्षणी महत्त्वाच्या नेत्यांना पक्षात घेऊन निवडणूक मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ९ जागा जिंकत बाजी मारली आहे.