SEBI ची मंजुरी मिळवताना अडचणी, बैठका अन् कायदेशीर पेच; 'या' कंपनीच्या लिस्टिंगमागे काय घडलं?

शेअर बाजारातील लिस्टिंगनंतर कंपनीची सध्या भांडवली बाजारात जोरदार चर्चा सुरू आहे. BSE Main Board वर लिस्टिंगपूर्वी झालेल्या रिव्हर्स मर्जरपासून ते SEBIच्या मंजुरीपर्यंतच्या प्रक्रियेत अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
SEBI

SEBI

ESakal

Updated on

भारतीय भांडवली बाजारात Lord’s Mark Industries च्या लिस्टिंगची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेत मुंबईतील रणनीतीकार आणि गुंतवणूकदार प्रशांत करुळकर यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. Lord’s Mark Industries ने BSE Main Board वर सूचीबद्ध असलेल्या Kratos Energy & Infrastructure Ltd या कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी NCLT अंतर्गत प्रक्रिया सुरू केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com