

How the Aravalli Range Protected the Mughal Empire for 300 Years and Still Shields India Today
esakal
अरवली पर्वतरांगा पुन्हा संपूर्ण देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे मत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे अरवली पर्वतरांगा वाचवण्याची गरज का आहे, असा मुद्दा समोर आला आहे. पण अरवली फक्त पर्यावरणीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर इतिहास आणि रणनीतीच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाची आहे. हजारो वर्षांपासून ती भारताच्या उत्तर-पश्चिम भागाते नैसर्गिक किल्ल्याप्रमाणे रक्षण करते आहे. मुगलांच्या वेळी तर अरवलीने एक प्रकारचे सुरक्षा कवच दिले.