जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

Google Gemini Nano Banana AI Saree Photo: गुगल जिमिनीवर सर्वात आधी 3D Style Photo आणि आका Retro Saree Photo ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. Retro Saree Photo चा प्रॉम्प्ट वापरून फोटो तयार करण्यासाठी लोक वेडे झाले आहेत. पण तुमचा फोटो अपलोड केल्यास चेहरा अन् वैयक्तिक माहिती सुरक्षित आहे का? याबाबत डीपस्ट्रॅटचे सीईओ सायबरसुरक्षा तज्ञ सैकत दत्ता (Saikat Datta) यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Google Gemini Retro Saree Trend

Google Gemini Retro Saree Trend

Sakal

Updated on
Summary

गुगल जेमिनी नॅनो बनाना 3D Style ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, परंतु तज्ज्ञांनी वैयक्तिक फोटो अपलोड करण्याच्या जोखमींबद्दल इशारा दिला आहे.

चेहऱ्याच्या प्रतिमांचा गैरवापर होऊ शकतो, ज्यामुळे ओळख चोरी आणि फसवणुकीची शक्यता वाढते.

यूजर्संनी डिजिटल सुरक्षिततेबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे.

Google Gemini retro saree trend privacy risks explained: सध्या अनेक लोक सोशल मिडियावर गुगल जेमिनी नॅनो बनाना रेट्रो साडी ट्रेंड फॉलो करत आहेत. या ट्रेंडने सर्वत्र धुमाकुळ घातला आहे. गुगल जिमिनावर एक प्रॉम्प्ट टाकताच काही क्षणातच आपल्याला रेट्रो फोटो तयार करून मिळतो. पण यामुळे आपल्या चेहऱ्याची ओळख आणि वैयक्तिक डेटा सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com