
शेतकऱ्यांचं जीवन म्हणजे कष्ट आणि स्वप्नांची उधळण.... कर्जाच्या ओझ्याखाली त्यांचं स्वप्न दबलं जातंय. महाराष्ट्रात सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजतोय. बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन, त्यांची पदयात्रा, आणि सरकारचं कर्जमाफीचं आश्वासन... पण खरंच ही कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा देईल का? की हा फक्त राजकीय खेळ आहे? कर्जमाफी बाबात आरबीआय काय म्हणते? या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दांत जाणून घेऊया...