
Marathas in OBC quota may impact education and job opportunities for original OBC
esakal
भरत कराड, वय ३५... ओबीसी आरक्षण संपणार म्हणून नदीत उडी मारून जीवन संपवलं. यावेळी त्याने “ओबीसी आरक्षण संपलं” अशा घोषणा दिल्याचा दावा केला जातोय... ह्या घोषणा भविष्यातील भीषणता दाखवणारं वास्तव आहेत... त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे जे मुळ ओबीसी आहेत, म्हणजेच ३५१ जाती...यांना कसा फटका बसणार हे समजून घेणं गरजेचं आहे...