Mahar Watan Land Explained
esakal
Explainers | विश्लेषण
What is Mahar Watan : महार वतन जमीन म्हणजे काय? सोप्या भाषेत समजून घ्या | Explained
What is Mahar Watan Land? Explained Simply : महार वतन जमीन म्हणजे केवळ मातीचा तुकडा नाही, तर ती इतिहास, सामाजिक जबाबदारी आणि पिढीजात परंपरेशी जोडलेली जमीन आहे.
पुणे शहर.... वेगानं वाढणारं शहर. एकीकडे संस्कृती, शिक्षण, आणि टेक्नॉलॉजी. तर दुसरीकडे रिअल इस्टेट, जमीन व्यवहार, राजकीय हस्तक्षेप आणि पैशाच्या देवाणघेवाणीचे महाकाय व्यवहार या शहरात होतात... जमिनीचं महत्त्व इतकं आहे की, कोणत्याही क्षेत्राच्या मागे खोलवर गेलं तर ‘जमीन’ हा शब्द पुन्हा पुन्हा समोर येतो... आता प्रश्न आला तो महार वतानाच्या जागेचा... हे महार वतन म्हणजे काय समजून घेऊया...

