
डोकेदुखी ही सामान्य समस्या असून, ती शरीरातील विविध विकारांचे लक्षण असू शकते.
टेन्शन हेडएक ही डोकेदुखीची एक सामान्य प्रकार आहे, ज्यामध्ये स्नायूंच्या ताणामुळे वेदना होते.
मानसिक तणाव, आवाजाचा त्रास, आणि पाण्याची कमतरता यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. मसाज, विश्रांती, आणि वेदनाशामक औषधे यामुळे आराम मिळतो.
Symptoms of sudden headache and remedies: डोके दुखणे ही एक सौम्य, क्वचित त्रास देणारी घटना असू शकते किंवा शरीरातील लहानमोठ्या विकाराचे लक्षण असू शकते. डोके दुखण्याच्या जोडीला शरीरात इतर कोणते त्रास होत आहेत किंवा इतर कोणत्या घटना घडत आहेत, यावर डोकेदुखीचे महत्त्व ठरते.