

Harish Rana Case Explained: Why Did It Take 13 Years for Passive Euthanasia Approval in India?
esakal
१३ वर्षे... एका तरुण मुलाचे शरीर जिवंत होते, पण आयुष्य थांबलेले होते. आई-वडील रोज त्याच्याकडे पाहत होते, डॉक्टर उपचार करत होते, पण आशा नव्हती. शेवटी त्या कुटुंबाला आपल्या मुलाला शांतपणे निरोप देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले. प्रश्न एकच होता... एखाद्याला सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळायला इतकी वर्षे का लागली?