
Physiotherapy precautions
Sakal
फिजिओथेरपी हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. ती केवळ वृद्धांसाठीच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. फिजिओथेरपीमुळे शस्त्रक्रियेनंतर जलद बरे होण्यास मदत होते. जागतिक फिजिओथेरपी दिनाच्या निमित्ताने फिजिओथेरपीचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.
Physiotherapy precautions: फिजिओथेरपीमुळे आरोग्य निरोगी राहते. तसेच हाडं मजबूत होण्यास मदत मिळते. अनेकदा असे दिसून येते की फक्त वृद्ध लोकच फिजिओथेरपी करतात. परंतु, फिजिओथेरपी सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. फिजिओथेरपी घरी देखील सहजपणे करता येते. फिजिओथेरपीमुळे हाडं मजबूत होतात आणि शस्त्रक्रियेनंतर लवकर बरे होण्यास देखील मदत करते. लोकांना जीवनात फिजिओथेरपीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा केला जातो. डॉक्टरांच्या मते फिजिओथेरपीचे काय फायदे आहेत आणि घरी करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.