तळजाईच्या बागेत हजारो लिटर पाणी वाया 

विकास 
Wednesday, 9 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : तळजाईच्या बागेत गेले 15-20 दिवस पिण्याच्या पाण्याची लाईन फुटून हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे. महापालिकेसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार देऊनही आजपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. वनविभाग आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून गप्प आहेत. आम्ही काही लोकांनी काढलेले फोटो आणि सोबत पाठवत आहे. प्रत्यक्ष भेट दिल्यास अधिक माहिती तिथले रखवालदार सुद्धा देऊ शकतील. तातडीने कारवाई करावी ही विनंती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waste thousands of liters of water in the garden of Taljai