प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CHild

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माझा मुलगा साडेतीन वर्षांचा आहे. त्याची बाकी तब्येत चांगली आहे. मात्र गेल्या महिन्यापासून तो रात्री दचकून जागा होतो. कधी कधी खूप रडतो. संतुलनचे बालामृत, बाळगुटी नियमित चालू आहे. कृपया यावर काही उपाय करता येईल का?

- सौ. जयश्री काळे

उत्तर : रात्री झोपण्यापूर्वी संतुलन बेबी मसाज तेलाने अभ्यंग करण्याचा, अर्धा चमचा सॅन रिलॅक्‍स सिरप देण्याचा उपयोग होईल. टाळूवर ब्रह्मलीन तेल लावण्याचाही उपयोग होईल. घरात सकाळ-संध्याकाळ धूप करणे, रात्री झोपण्यापूर्वी एखादी प्रार्थना, स्तोत्र म्हणणे-ऐकणे हेसुद्धा चांगले. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या आवाजातील रामरक्षा किंवा हनुमानचालीसा रात्री झोपण्यापूर्वी ऐकल्याने लहान मुले शांत झोपतात असा अनुभव आहे.

loading image
go to top