Quick & Easy Morning Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने ; फक्त 10 मिनिटांत बनवा 'मल्टी व्हिटामिन भेळ'

Multivitamin Bhel: फक्त 10 मिनिटांत तयार होणारी ही मल्टी व्हिटामिन भेळ शरीराला ऊर्जा देऊन त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करते.
Multivitamin Bhel Recipe

Multivitamin Bhel Recipe

sakal

Updated on

Multivitamin Breakfast Recipe: विकेंडच्या रिलॅक्स मूडमधून पुन्हा रुटीनमध्ये येणं थोडं अवघडच वाटतं. पण जर तुमचा ब्रेकफास्टच इतका रंगीत, चटपटीत आणि हेल्दी असेल, की पहिल्याच घासात फ्रेश वाटायला लागेल तर? अशीच एक सुपर एनर्जेटिक डिश म्हणजे “मल्टी व्हिटामिन भेळ”, जी फक्त पोट भरत नाही, तर शरीराला पोषण देत त्वचेलाही नैसर्गिक ग्लो देते. ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com