

Palak Protein Paratha Recipe
sakal
Quick and Easy Breakfast Recipes: सोमवार म्हणलं की आठवड्याची सुरुवात आणि सर्वात घाईगडबड असणारा दिवस, त्यामुळे सकाळी नाश्त्याला साधंसोपं आणि पटकन बनणारं असं काहीतरी करायचा बहुतेक जणांचा प्रयत्न असतो. पण लगेच सुचत नाही. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही तुमच्यासाठी एक झटपट, सोपी आणि प्रोटिनने भरपूर रेसिपी घेऊन आलो आहोत. घरातच मिळणाऱ्या साध्या सामानापासून बनणारी पालक प्रोटीन पराठ्याची ही रेसिपी लगेच लिहून घ्या.