

Weekend Special Spicy Thecha Paneer Wrap
sakal
Weekend Breakfast Idea : वीकेंड म्हणजे सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत काहीतरी नवीन ट्राय करण्याची मजा असते. पण पटकन काय बनवायचं हे कधी कधी सुचत नाही. काळजी करू नका! आम्ही तुमच्यासाठी आणलाय एक सोपा आणि हेल्दी ऑप्शन – झणझणीत थेचा-पनीर रॅप. चला तर मग पाहूया, ही रेसिपी कशी तयार करायची.