
Diwali Dessert Recipe| One Bowl Rasmalai Cake
sakal
Diwali Quick Dessert Recipe: दिवाळीसारख्या सणांमध्ये गोड पदार्थांशिवाय सण अपूर्ण वाटतो! गुलाबजाम, काजूकतली, विविध प्रकारच्या बर्फी, लाडू, रसमलाई हे तर प्रत्येक घरात हमखास असतातच. पण कधी अचानक पाहुणे आले आणि वेळ कमी असेल तर पटकन तयार होणारे पदार्थ काय बनवायचे हे सुचत नाही.
कमी वेळात आणि सगळ्यांच्या आवडीचं काहीतरी बनवायला कोणाला नाही आवडणार? तुम्हालाही असं काही बनवायचं असेल, तर पुढील एगलेस वन बाउल रस्मलाई केकची रेसिपी तुमच्यासाठी आहे.