Aloo Paratha Recipe: नाश्त्यात करा बच्चेकंपनीचा फेवरेट आलू पराठा

आलू पराठा रेसिपी जाणून घ्या
aloo paratha
aloo parathasakala

दररोज नाश्त्याला काय करावं हा नेहमीचाच प्रश्न असतो. त्यात पोहे, उप्पीट, इडली, डोसा हे खुप सामान्य झालंय. मात्र आज आम्ही तुम्हाला पौष्टीक असा आलू पराठा रेसिपी सांगणार आहोत. अगदी दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्ही ही रेसिपी सहज करू शकता. चला तर जाणून घेऊया

साहित्य

aloo paratha
Diwali Recipe: बिना पाकाचे बेसन लाडु कसे तयार करायचे ?

कृती

  • सुरवातीला बटाटे उकळून घ्या

  • गरम बटाटे सोला आणि किसून घ्या

  • त्यानंतर कणीक मध्ये तेल मीठ आणि साखर घालून घट्ट भिजवा

  • किसलेल्या बटाट्यात लसून मिरची आणि मीठ आणि आमचूर पावडर घाला.

  • भिजलेली कणकीचे बटाट्याच सारण भरण्याइतके गोळे करा.

  • कणकेला वाटी सारखा आकार द्या आणि त्यात सारण भरा आणि त्याचा गोळा करा

  • त्यानंतर गोल पराठा कणकीच्या पिठाने लाटून घ्या.

  • नॉनस्टीक तव्यावर रिफाइंड तेल टाकून दोन्ही बाजून पराठा भाजून घ्या

  • हा पराठा तुम्ही चटणी आणि दही सोबत नाश्त्याला खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com