
वैशिष्ट्ये
हल्ली प्रत्येक गोष्ट पारंपरिक पद्धतीनं खाण्याचा ट्रेंड आला आहे. लोक चुलीवरच्या, मडक्यात बनवलेल्या पदार्थांना पसंती देत आहेत. घरच्या घरी शेगडीवर (बार्बेक्यू) पदार्थ तयार करून मित्रांना छानशी वीकएंड पार्टी देण्याची कल्पना कशी वाटते? बटाटा, कांदा टोमॅटो, वांगी, पनीर, ढोबळी मिर्चीसारखे व्हेज आणि मासे, चिकन, मटण हे नॉनव्हेज पदार्थ बार्केक्यूवर बनवल्यास अधिक टेस्टी लागतात. मात्र, कोळसा पेटवणं, त्याचा धूर आणि वास या गोष्टी टाळून भाजलेल्या पदार्थांचा आनंद घ्यायचा असल्यास इलेक्ट्रिक बार्बेक्यू हा उत्तम पर्याय आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
वैशिष्ट्ये