
Art of Italian Desserts
Sakal
Affogato vs. Tiramisu : इटलीची खाद्यसंस्कृती म्हटली, की आठवतात पास्ता, पिझ्झा आणि एस्प्रेसो कॉफी; पण यांच्या जोडीने इटालियन लोकांनी गोड पदार्थांच्या जगातही आपला ठसा उमटवला आहे. त्यातील दोन खास पदार्थ म्हणजे आफोगाटो आणि तिरामिसू. हे दोन्ही पदार्थ दिसायला अगदी वेगळे वेगळे आहेत; पण त्यांच्यातला एक समान धागा म्हणजे एस्प्रेसो कॉफीची चव आणि स्वाद.