

Dabeli sandwich recipe,
Sakal
भाऊबीज साजरी करण्यासाठी लाडक्या भावासाठी सकाळच्या नाश्त्यात दाबेली सँडविच बनवा. अवघ्या १५-२० मिनिटांत तयार होणारी ही दाबेली भाऊबीजेच्या उत्सवात गोडवा आणि आनंद वाढवेल.
Dabeli sandwich Breakfast recipe: भाऊबीज हा भावंडांच्या प्रेमाचा आणि बंधाचा सण साजरा करण्यासाठी खास पदार्थ बनवण्याची मजा काही औरच असते. यंदा आपल्या लाडक्या भावाला सकाळच्या नाश्त्यात खमंग दाबेली सँडविच बनवून आनंद घेऊ शकता. हा पदार्थ बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम आहे. अवघ्या १५-२० मिनिटांत तयार होणारी ही दाबेली भाऊबीजेच्या उत्सवात गोडवा आणि आनंद वाढवेल. चला तर मग, या भाऊबीजेला दाबेली सँडविच बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.