Bhau-Beej Recipes: भाऊबीजेचा आनंद करा डबल; तुमच्या भावंडांसाठी बनवा गाजर-अंजीर हलवा आणि पीज-टोमॅटो पुलाव, लगेच नोट करा रेसिपी

Bhau-Beej Festive Dishes: जर तुम्ही यंदा भाऊबीजला काही वेगळं आणि पौष्टिक पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल, तर गाजर- अंजीर हलवा आणि पीज -टोमॅटो पुलाव ही दोन्ही रेसिपी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे
Bhau-Beej Festive Dishes

Bhau-Beej Festive Dishes

Esakal

Updated on

Step-by-Step Recipe for Carrot-Fig Halwa And Peas-Tomato Pulao Recipes: भाऊबीज हा सण भावंडांच्या नातेवाईक प्रेमाचा आणि सलोख्याचा खास सण आहे. प्रत्येक वर्षी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी भावंडे एकमेकांच्या सुख - समृद्धीसाठी शुभेच्छा देतात, प्रेम आणि सहकार्य वाढवतात. सणाला खास पारंपरिक खाद्यपदार्थाचा समावेश होतो. ज्यामुळे सण अधिकच स्वादिष्ट आणि खास बनतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com