Biotin Ladoo for Hair Growth
sakal
बायोटिन हा व्हिटॅमिन B च्या ग्रुपमधील एक महत्त्वाचा घटक आहे. हा शरीरात आपण खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर उर्जेत करायला मदत करतो. केसांची वाढ, मजबूत नखं, निरोगी त्वचा, गर्भावस्थेतील पोषण आणि रक्तातील साखरेचं संतुलन राखायला सुद्धा बायोटिन मोठी भूमिका बजावतं
यातही खासकरून आजकाल केसांची समस्या बऱ्याच जणांना जाणवत आहे. त्यासाठी बायोटिन लाडू फार फायदेशीर ठरतात. हे लाडू घरात उपलब्ध होणाऱ्या