बुद्ध पौर्णिमेला बनवा चविष्ट आंब्याची खीर, लगेच नोट करा रेसिपी

How to make mango kheer at home for Buddha Purnima: जर तुम्हालाही बुद्ध पौर्णिमेचा दिवस खास बनवण्यासाठी चविष्ट पदार्थ बनवायचा असेल, तर फळांचा राजा आंब्यापासून बनवलेला चविष्ट आंब्याचा खीर नक्की करून पाहू शकता. ही खार बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया आंब्याची खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.
How to make mango kheer at home for Buddha Purnima
How to make mango kheer at home for Buddha PurnimaSakal
Updated on

How to make mango kheer at home for Buddha Purnima: यंदा बुद्ध पौर्णिमा १२ मे रोजी साजरी केली जात आहे. या पवित्र दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. गौतम बुद्धांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानलं जातं. म्हणूनच हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मांच्या लोकांसाठी हा सण खास मानला जातो. अनेक लोक या दिवशी उपवास करतात आणि अनेक प्रकारचे पदार्थ बनवतात. जर तुम्हालाही हा दिवस खास बनवण्यासाठी चविष्ट पदार्थ बनवायचा असेल तर फळांचा राजा आंब्यापासून बनवलेली चविष्ट आंब्याची खीर करू शकता. ही खार बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया आंब्याची खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com