Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

नाश्त्याला काहीतरी हेल्दी आणि चविष्ट खायचं असेल तर चणे, मूगडाळ आणि पालकापासून बनवा हे कुरकुरीत चिल्ले. प्रोटीनने भरलेला हा झटपट नाश्ता सकाळच्या घाईतही सहज बनवता येतो.
Chana Moong Dal Chilla

Chana Moong Dal Chilla

sakal

Updated on

नाश्त्याला रोज काय बनवायचं, हा प्रश्न पडतोच! पण सकाळी वेळ कमी असेल आणि तरीही पोटभर, चविष्ट आणि प्रोटीनने भरलेला नाश्ता हवा असेल, तर काळे चणे, मूगडाळ आणि पालकापासून बनवलेले हे चिल्ले नक्की ट्राय करा. यासाठी वेगळं पीठ भिजवण्याची गरज नाही. फक्त चणे आणि मूगडाळ रात्री भिजत घाला आणि सकाळी झटपट बॅटर तयार करून गरमागरम चिल्ले बनवा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com