esakal | चीज सँडविच बनवा घरी, ही आहे रेसिपी | Cheese Sandwich
sakal

बोलून बातमी शोधा

चीज सँडविच
सँडविच नाष्ट्यासाठी हा सर्वात चांगला पर्यायांपैकी एक आहे. यात काही मिनिटांमध्ये तुमचे पोट भरु शकते.

चीज सँडविच बनवा घरी, ही आहे रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : सँडविच नाष्ट्यासाठी हा सर्वात चांगला पर्यायांपैकी एक आहे. यात काही मिनिटांमध्ये तुमचे पोट भरु शकते. तुम्ही झटपट बनवू शकता चीज सँडविच. तर चला रेसिपी जाणून घेऊ या..

साहित्य

- ब्रेड स्लाईस

- चीज स्लाईस

- मेयोनीज साॅस

- चवीनुसार मीठ

- लेट्यूसचे पाने

- काळी मिरची

हेही वाचा: रेसिपी : डिंक लाडू

कृती

- मेयोनीज, मीठ, काळी मिरची एकत्र करा

- या मिश्रणाचा एक थर ब्रेडच्या दोन स्लाईसला लावा

- एक स्लाईसवर (मेयोनीजच्या बाजूने) लट्यूसचे पान ठेवा आणि त्यावर चीज ठेवा.

- चीजवर दुसरी स्लाईस मेयोनीज साईड खाली ठेवा.

- जर तुम्हाला वाटले तर क्रस्ट कापा आणि परतून घ्या.

- चीज सँडविच खायला तयार

loading image
go to top